Monday, October 06, 2014

Assembly elections 2014

Think before voting for BJP in 2014 assembly elections

१.) १०० दिवसात  काळा पैसा आणणार होते, त्याचे काय झाले ? स्वःताच खाल्ले कि काय ? इतक्या साऱ्या जाहिरातींसाठी पैसा आला कुठून
२.) भाजप शिवरायांचे नाव घेत महाराष्ट्राचे तुकडे करायला निघाला आहे.
३.) लोकसभेच्या वेळी भाजप दुसऱ्या पक्षांना पंतप्रधानाचा उमेदवार विचारीत होता. मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार का बरे जाहीर करीत नाही ? आता काय झाले ?
४.) बेळगाव प्रश्नी भाजपची भूमिका चीड आणणारी आहे. तिथे मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकार अत्याचार करीत आहेत, आणि भाजप नेते मुळमुळीत भूमिका घेत आहेत. अरे ह्यांना स्वाभिमान आहे  कि नाही ?  ह्याच न्यायाने  उद्या हि स्वार्थी मंडळी काश्मीर पण देउन टाकतील.
५.) महाराष्ट्रातील भाजप नेते म्हणजे मोदी आणि अमित शहा यांचे नुसते चमचे आहेत. ह्यांना  ना लाज ना शरम
६.) मोदी ओबामा बरोबर गुजराती मधून बोलले. अरे हा भारताचा पंतप्रधान आहे कि गुजरातचा  मंत्री  ? हेच जर कुणी मराठी नेत्याने  केले असते तर केवढा गहजब झाला असता.
७.) महाराष्ट्रातील उद्योग धंदे  गुजरात मध्ये नेले जात आहेत. त्या नराधम  मोरारजीने डांग हडपला, शेकडो निरपराध नागरिकांना ठार केले. त्याचीच हि पिलावळ.
8.) मुंडे  म्हणे ६ महिन्यात दाऊदला फरफटत आणू , वीस वर्ष झाली आता.
९.) राम मंदिराच्या नावाने मते मागितली आणि निवडून आल्यावर म्हणे मंदिर बांधणे हे आमचे काम नव्हे.
१०.) म्हणे आम्ही पाकिस्तानला धडा शिकवू, पाकिस्तानचा दहशतवाद तसूभरही कमी झालेला नाही. हे नुसते कागदी वाघ, नुसते पोकळ इशारे देत बसणार





No comments: